Namo shetkari Yojana नमो शेतकरी सन्मान निधी योजना दुसरा हप्ता या दिवशी !

 Namo shetkari Yojana. नमो शेतकरी सन्मान निधी योजना दुसरा हप्ता या दिवशी

Namo shetkari Yojana. नमो शेतकरी सन्मान निधी योजना दुसरा हप्ता या दिवशी 



शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण या आजच्या लेखांमध्ये बघणार आहोत की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत



Namo shetkari Yojana ही योजनाही राज्य सरकारने सुरुवात केलेली योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्याला दरवर्षीप्रमाणे केंद्राचे जे पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे हे राज्य सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याची ठरलेले आहे यामध्ये तीन हप्त्यांमध्ये दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात असतात.


नमो शेतकरी चा पहिला हप्ता 15 नोव्हेंबर रोजी श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथून पीएम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनेचा एकाच दिवशी चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले होते आता सर्व शेतकरी बांधवांना दुसऱ्या त्याची आशा लागलेली आहे सर्व शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा केव्हा आपल्या खात्यावर जमा होणार आहे याची वाट बघत आहे


यासाठी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्यात त्याची परिपूर्ण तयारी अजून चालू आहे म्हणजेच की काही शेतकऱ्यांची अजूनही केवायसी बाकी आहे अशा पात्र असलेल्या शेतकऱ्यांची केवायसी स्वतः करून घेण्याची पूर्णपणे तयारी सुरू आहे म्हणजेच की जोही सोळावा हप्ता या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान चा असेल त्याच शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल.


 Namo shetkari Yojana आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता सुद्धा मिळालेला नाही याचे कारण असेच आहेत की ज्याही सोळाव्या आपल्यासाठी पात्र असून सुद्धा तोही मिळाला नाही म्हणजेच की त्यांची KYC अजून pending मध्ये आहे केवायसी करणे खूप गरजेचे आहे केवायसी केल्यानंतरच आपल्याला पी एम किसान योजनेचा सोळावा व नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता खात्यावर जमा केला जाईल 

ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएमटी संच 16 हप्ते परिपूर्ण मिळालेले आहे अशा शेतकऱ्यांना काहीही करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यावर पूर्णपणे नमू शेतकरी योजनेचे सुद्धा पहिला आणि दुसरा हप्ता येत्या काही दिवसात जमा होणार आहे


 Namo shetkari Yojana तरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर. 26 जानेवारी रोजी जमा केला जाऊ शकतो.

Pk

 कारण 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन्ही हप्ते एकाच दिवशी म्हणजेच की पीएम किसान चा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनांचा दुसरा हप्ता दुनिये हप्ते 26 जानेवारी च्या निमित्ताने एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाऊ शकतात अशी तरी ऑफिशियल माहिती नाही पण मीडिया रिपोर्ट नुसार असे सूत्रांचे म्हणणे आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.