PM KISAN YOJNA पी
एम किसान योजना
12 वा हप्ता येण्यासाठी
उशीर का होतोय?
पी एम किसान योजनेमध्ये आतापर्यंत दहा कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लाभ घेत आलेले आहेत मात्र असे काही लाभार्थी शेतकरी आतापर्यंत निदर्शनास आले असून त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणजेच की जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नसून सुद्धा याचा लाभ घेत आहे अशा शेतकऱ्यांना अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे.
PM KISAN YOJANA चार महिन्यातून एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान चा हप्ता जमा होत असतो. पण आता 12 हप्ता शेतकऱ्यांना या आठवड्यात त्यांच्या खात्यावर जमा होत असल्याचे सांगितले गेले आहे. भराव्या त्याची शेतकरी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत पण 2018 नंतर प्रथमच अशी निदर्शनास आले आहे की बाराव्या हप्त्यासाठी उशीर होत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. काही शेतकरी बांधवांची केवायसी बाकी आहे आणि यापुढे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले आहे. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. पी एम किसान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरामध्ये सहा हजार रुपये जमा केले जातात आत्तापर्यंत शेतकऱ्यांना अकरा हप्ते प्राप्त झालेले आहेत.
अल्पभूधारक आणि ज्या गरजू शेतकरी यांनाच या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ई केवायसी हे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ए-केवायसी केली आहे त्यांच्याच खात्यावर 12 वा हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे.
आत्तापर्यंत अनेक जणांनी सरकारची फसवणूक केली आहे म्हणजेच की कागदपत्रांची जुळवाजुळव पुरावा करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. मात्र हे सरकारच्या निदर्शनास आले असून केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे.
शेतकरी बांधवांना काही अडचणी
आल्यास केंद्र सरकारने (PM KISAN YOJANA) टोल
फ्री क्रमांक दिला
आहे.155261, 1800115526 या क्रमांकावर
शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. काही
शेतकरी बांधवांची अजून के-वायसी
बाकी आहे तरी
शेतकऱ्यांना अशी आवाहन
आहे की त्यांनी
ही के-वायसी करून
घ्यावी ही केवायसी
ही अनिवार्य करण्यात
आलेली आहे म्हणजे
जे काही अपात्र
लाभार्थी आहे ते
सुद्धा या योजनेचा
लाभ घेत आहेत.
या 12 व्या हप्त्यासाठी
उशीर यामुळेच होत
आहे. अपात्र लाभार्थी
यामधून वगळण्याचे काम सुरू
आहे 12 व्या हप्त्यासाठी
आकडा खूप कमी
राहणार आहे. काही
शेतकऱ्यांना त्यांचे नाव पी
एम किसान योजनेमध्ये
असून सुद्धा या
योजनेचा लाभ घेता
येत नाही अशा
शेतकऱ्यांनी स्वतः ऑनलाईन वेबसाईटवर
जाऊन आपले स्टेटस
चेक करणे गरजेचे
आहे.
त्यामध्ये येणार काही अडचणी असतील तर तुम्ही निदर्शनास आणून आधार व्हेरिफिकेशन असो किंवा बँक अकाउंट प्रूफ असेल कोणतेही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सबमिट करू शकता.PM KISAN YOJANA आणि आतापर्यंत उशीर यामुळे सुद्धा होऊ शकतो केवायसी खूप अशा शेतकऱ्यांची करणे बाकी होती यासाठी सरकारने याची तारीख सुद्धा वाढवून दिली होती. यामुळे सुद्धा उशीर होऊ शकतो.