घरकुल यादी 2022 यादीमध्ये तुमचे नाव पहा GHARKUL YOJANA LIST 2022 PMAY
मित्रांनो आपण या
आजच्या लेखांमध्ये बघणार आहोत
तुमच्या गावातील 2022 मधील घरकुल
यादी तुमच्या मोबाईलवर
सोप्या पद्धतीने कशा प्रकारे
बघता येईल याच
याच विषयी या
लेखामध्ये आपण माहिती
घेणार आहोत तरी
तुम्ही हा लेख
शेवटपर्यंत वाचा.
अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या गावातील संपूर्ण घरकुल किती आलेले आहे आणि किती जणांचे घरकुल सिलेक्ट झालेले आहेत कोणते लाभार्थी घरकुल योजनेमध्ये सिलेक्ट झालेले आहेत संपूर्ण आपण या लेखांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्हालाही यादी पीडीएफ स्वरूपात पाहायला मिळणार आहे व तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे नाव सुद्धा या पीडीएफ फाईल मध्ये डाऊनलोड करून बघू शकता.
सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला खाली
दिलेल्या लिंक वर
क्लिक करायचे आहे
लिंक वर क्लिक
केल्यानंतर
Link; https://rhreporting.nic.in/netiay/SECCReport/report_categorywiseseccverification.aspx
या लिंक वरती
आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला संपूर्ण
भारतातील याद्या तुमच्यासमोर पहिल्या
पेजवर ओपन होणार
आहेत.
पण आपल्याला आपल्या गावातील यादी बघायची असल्यामुळे आपण आपल्या डाव्या साईडला दिलेल्या All States या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
1) त्यानंतर आपले राज्य या ठिकाणी निवडायचे आहे.
2) त्यानंतर या ठिकाणी
आपल्याला आपला जिल्हा
निवडून घ्यायचा आहे.
3) जिल्ह्याची निवड झाल्यानंतर खालील ऑप्शन मध्ये तालुका निवडायचा आहे.
4) तालुका निवडून झाल्यानंतर
आपल्याला या ठिकाणी
आपल्या गावाचे नाव शोधायचे
आहे.
5) संपूर्ण लिस्ट मध्ये गावाची नाव सिलेक्ट केल्यानंतर. या ठिकाणी एक कॅपच्या कोड म्हणजेच की एक आंसर उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे..
Gharkul Yojana 2022 या ठिकाणी आपण आंसर सबमिट केल्यानंतर लगेचच आपल्याला आपल्या गावातील संपूर्ण लाभार्थ्यांचे जेही घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत त्यांचे पूर्णपणे नावे व समोर दिलेले रजिस्ट्रेशन नंबर संपूर्ण या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत .
अशा प्रकारे तुम्हाला या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही पूर्णपणे खाली करून शोधायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला जोही लाभार्थी
किंवा तुमचे नाव
असेल त्यासमोर डिस्टिक
नेम ब्लॉक नेम
पंचायत नेम आणि
त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन
नंबर वर क्लिक
करायचे आहे.
Gharkul Yojana 2022 म्हणजेच की सर्वप्रथम ज्याही तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर वर क्लिक करा त्या रजिस्ट्रेशन नंबर ची पूर्ण माहिती तुमचा असो किंवा तुमच्या गावातील कोणत्याही लाभार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती म्हणजेच की क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होणार आहे या पेज मध्ये ऍडव्हान्स ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
आणि ॲडव्हान्स तो सेफ्टी बॅक टू सेफ्टी ऑप्शन वरती क्लिक करून कंटिन्यू करून त्या लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे.
Gharkul Yojana 2022 लाभार्थ्याला आत्तापर्यंत कोणत्या प्रकारचा लाभ मिळालेला आहे किंवा कोणत्या लाभार्थ्याला आता लाभ मिळणार आहे म्हणजेच की किती हप्ते लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले व किती हप्ते अजून बाकी आहेत आणि किती पेंडिंग मध्ये आहेत अशी संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन नंबर नुसार आपल्याला या वेबसाईटवर कळणार आहे.
हे सुद्धा वाचा
या बँकेत खाते असेल तर मिळणार 50 हजार रुपये