महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान MJPSKY
MJPSKY महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी
कर्जमुक्ती योजना 2019 या
योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड
करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये
अनुदान देण्याची घोषणा शासनाने
केलेली आहे. खूप
दिवस झाले असले
तरी पन्नास हजार
रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या
खात्यावर जमा होत
नाहीये. आता मित्रांनो
यामध्ये काही शेतकऱ्यांची
केवायसी बाकी आहे
बँकेमध्ये सुद्धा त्यांचे कर्ज
खाते आहे त्यामध्ये
त्यांची केवायसी बाकी आहे.
त्यांनी बँकेमध्ये जाऊन आपली
केवायसी करणे गरजेचे
आहे.
तरी महात्मा ज्योतिराव
फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 2350 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यास शासन मान्यता
देण्यात येत आहे.
म्हणजेच की तुमच्या कर्ज खात्यामध्ये येणारी 50 पन्नास हजार प्रोत्साहन पर लाभ घेण्यासाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती. म्हणजे की येणारी रक्कम आहे ती रक्कम कोणताही विलंब न होता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या अंतर्गत मित्रांनो नवीन जीआर आलेला आहे . आणि तुमच्या जर तुम्हाला याद्या बघायचे असतील तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचे नाव तुमची यादी मध्ये आहे किंवा नाही तुम्हाला बँकेत कळणार आहे
MJPSKY कोणते शेतकरी पात्र राहणार
ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केलेली आहे किंवा चालू कर्ज नियमितपणे वेळेवर भरले असून असे शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपये प्रोत्साहन पण अनुदान मिळणार आहे.